संपर्क

महाराष्ट्र शासनाचे अधिकारी

दर्शक महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांशी (मंत्री, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी) निर्देशिका विभागात नमूद ई-मेल पत्त्यावर पत्रव्यवहार करू शकतात.

मंत्रालय

शासकीय सचिवालयाचा (मंत्रालय) पत्ता असा आहे.
पत्ता :   मंत्रालय, मॅडम कामा रोड, नरीमन पॉईंट, मुंबई 400032.

map_mantralaya

मंत्रालयात कसे पोहोचाल?

चर्चगेट स्टेशन पासून:

  • वीर नरीमन मार्गाच्या दिशेने चालू लागा.(महर्षी कर्वे मार्गाच्या दक्षिणेला)
  • अशाच प्रकारे चालत जमशेदजी टाटा मार्गापर्यंत जा. एच.पी. पेट्रोल पंपाच्या दोन वर्तुळाकृती मार्गीकेमधून पुढे जा. (डावीकडे १८० मी.)
  • तुमच्या डावीकडे मंत्रालय आहे.

छत्रपती शिवाजी टर्मीनस पासून:

  • एन ए बी जवळ दादाभाई नौरोजी मार्गावर दक्षिणेला चालू लागा.(डावीकडे १२० मी.)
  • दादाभाई नौरोजी मार्ग किंचित डावीकडे वळतो, तिथे तो कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्रीज जवळ वीर नरीमन मार्गावर पोहोचतो.( उजवीकडे १९० मी.)
  • जमशेदजी टाटा मार्गावर डावीकडे वळा. भुयारी मार्गाच्या दोन वर्तुळाकृती मार्गीकेमधून पुढे जा.(डावीकडे ७६ मी.)
  • तुमच्या डावीकडे मंत्रालय आहे.


विभाग अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहेत.

जून 2012 मध्ये मंत्रालय इमारतीला लागलेल्या आगीमुळे काही विभाग अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहेत. त्यांचे तपशील खाली दिले आहेत:

विभागाचे नाव कार्यालयाचा पत्ता मजला नकाशाचा दुवा
गृह विभाग वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड,
मुंबई - 400005
7 वा आणि 30 वा मजला गुगल नकाशा
महसूल विभाग वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड,
मुंबई - 400005
18 वा आणि 32 वा मजला
पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग जी.टी. रूग्णालय संकुल, धोबी तलाव,
मुंबई - 400001
7 वा आणि 8 वा मजला गुगल नकाशा
वैद्यकीय शिक्षण विभाग जी.टी. रूग्णालय संकुल, धोबी तलाव,
मुंबई - 400001
7 वा आणि 9 वा मजला
सार्वजनिक आरोग्य विभाग जी.टी. रूग्णालय संकुल, धोबी तलाव,
मुंबई - 400001
10 वा मजला
ग्राम विकास विभाग बांधकाम भवन, 25, मर्झबान रोड, फोर्ट,
मुंबई - 400001
तळ मजला, 1 ला मजला, 7 वा मजला, ओल्ड हेरीटेज / न्यू हेरीटेज गुगल नकाशा
उर्जा विभाग प्रकाशगड (एमएसईबी) इमारत,
प्लॉट क्र. जी-9, वांद्रे (पू.),
मुंबई - 400051
  गुगल नकाशा

संकेतस्थळाची देखभाल

या संकेतस्थळाची देखभाल मा.तं.सं., महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत केली जाते.
पत्ता:
माहिती तंत्रज्ञान संचालनालय
सातवा मजला, मंत्रालय, मॅडम कामा रोड, नरीमन पॉईंट, मुंबई - 400032

वेबमास्टरशी संपर्क

महाराष्ट्र शासनाच्या मुख्य संकेतस्थळाशी संबंधित कोणत्याही तांत्रिक माहितीसाठी कृपया webmaster@maharashtra.gov.in येथे संपर्क करा.